Mahatma Gandhi
कार्यक्रम करायचा म्हणले तर पैसे लागणार, तो मिळून करुयात, ज्याला जेवढे जमेल तेवढे पैसे देऊन contribute करा, त्यातून होणारा जमा खर्च चा अहवाल त्याच दिवशी प्रत्येकाला देऊ व सर्वांसमोर मांडू.
Note: कमीत कमी 1 रूपया तरी आवश्यक आहे.
किती जण येणार आहेत व जमा झालेल्या पैशा वरून कार्यक्रम कोठे व कसा करायचा हे या महिनाअखेर ठरवूयात

तुमच्या काही अडचणी व त्या सोडवण्यासाठी काही पर्याय, कल्पना असतील तर त्या फार्म मध्ये सांगाव्यात. त्यातील काही कार्यक्रमात चर्चा साठी घेऊयात.
आपले Contribution रक्कम दिले की एक फॉर्म ओपन होईल तो भरून द्या व फॉर्म सबमिट केला की व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन ची लिंक दिसेल ती जॉईन करा, पुढील माहिती तिथेच मिळेल.
After Payment You will get automatic Receipt on your provided email.
Copyright © 2025 CSRD Foundation - All Rights Reserved.
We use cookies to analyze website traffic and optimize your website experience. By accepting our use of cookies, your data will be aggregated with all other user data.